अतिवृष्टी नुकसान भरपाई महाराष्ट्र जिल्हा निहाय यादी

मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या वतीने अतिवृष्टीग्रस्तांना लवकरच निधी हा वितरित करण्यात येत आहे. Ativrushti Nuksan Bharpai Jilha Nihay Yadi नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हा निधी वितरित करण्यात येत आहे. या पोस्टमध्ये आम्ही तुम्हाला जिल्हा निहाय यादी प्रविष्ट केलेली आहे. त्याच्या माध्यमातून तुम्ही जाणून घेऊ शकतात की, तुमच्या जिल्ह्यामध्ये किती शेतकऱ्यांची नुकसान झालेले आहे? त्याचप्रमाणे तुमच्या जिल्ह्यातील एकूण हेक्टरचे झालेले नुकसान आणि तुमच्या जिल्ह्याला मिळणारा नुकसान भरपाईचा निधी हे सर्व माहिती पाहण्यासाठी खालील आम्ही तुम्हाला एका पीडीएफ ची लिंक दिलेली आहे. त्यावर क्लिक करून ते तुम्ही डाऊनलोड करून घ्या, आणि पाहू शकतात. ativrushti nuksan bharpai yadi 2022. nuksan bharpai list 2022 maharashtra

अतिवृष्टी नुकसान भरपाई यादी (Ativrushti Nuksan Bharpai Yadi)

कोणत्या जिल्ह्याला किती निधी पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

अतिवृष्टी नुकसान भरपाई विभागानुसार निधी Nuksan Bharpai Maharashtra:-

अमरावती विभाग- मंजूर निधी हा ११९६ कोटी रुपये आहे.

नागपूर विभाग- मंजूर निधी हा ११५६ कोटी रुपये आहे.

औरंगाबाद विभाग- मंजूर निधी हा १००८ कोटी रुपये.

नाशिक विभाग- मंजूर निधी हा ३६ कोटी ९५ लाख रुपये.

पुणे विभाग- मंजूर निधी हा ४४ कोटी ३८ लाख रुपये

कोकण विभाग- मंजूर निधी हा २.६४ कोटी रुपये


Share: 10

Hi, I am a B.A. student. In this Website you will get information about farmer news topics in Marathi, Hindi and English Language.

If you need any help or having a problem with our content or website please contact us via email at [email protected] We will give a reply as soon as possible.