299 रुपयांमध्ये पोस्ट ऑफिस ची ग्रुप ऍक्सीडेन्ट गार्ड पॉलिसी क्लेम

299 रुपयांमध्ये पोस्ट ऑफिस ची ग्रुप ऍक्सीडेन्ट गार्ड पॉलिसी क्लेम

  • अपघाती मृत्यू – ₹10,00,000 चे संरक्षण
  • कायमस्वरूपी संपूर्ण अपंगत्व – ₹10,00,000 चे संरक्षण
  • कायमस्वरूपी अंशतः अपंगत्व – ₹10,00,000 चे संरक्षण
  • अपघातामुळे अवयव निकामी होणे आणि पक्षघात होणे – ₹10,00,000 चे संरक्षण
  • अपघातासाठी करावा लागणारा वैद्यकीय खर्च अंतररुग्ण ( OPD ) – ₹ 60,000 पर्यंत निश्चित किंवा वास्तविक खर्च यापैकी जो कमी असेल तो. (Post Office Accident Guard Policy Scheme)
  • अपघातासाठी करावा लागणारा वैद्यकीय खर्च बाह्यरुग्ण (ओपीडी) – 30,000 पर्यंत निश्चित किंवा वास्तविक खर्च ( दावा) यापैकी जो कमी असेल तो.

सादर करीत आहोत ग्रुप अॅक्सिडंट गार्ड पॉलिसी दुर्देवी प्रसंगापासून संरक्षण मिळवा. सादर करीत आहोत ग्रुप अॅक्सिडंट गार्ड पॉलिसी अपघातामुळे होणाऱ्या शारीरिक तसेच आर्थिक अडचणींसाठी ह्या सर्वकष अपघात संरक्षणाच्या साह्याने तयार रहा.

आजच आपल्या जवळच्या postman ला भेटा व आपल्या कुटुंबातील सर्वाचा इन्शुरन्स काढून घ्या पोस्टमास्तर पोस्ट ऑफ़िस.


Share: 10

Hi, I am a B.A. student. In this Website you will get information about farmer news topics in Marathi, Hindi and English Language.

If you need any help or having a problem with our content or website please contact us via email at [email protected] We will give a reply as soon as possible.